Kawasaki ला टक्कर द्यायला येतेय BMW M 1000 XR , जाणून घ्या किंमत व फीचर्स
BMW M 1000 XR : BMW MotorCorp ने त्यांची नवीन आणि सर्वात शक्तिशाली क्रॉसओवर स्पोर्ट बाईक M 1000 XR चे अनावरण केले आहे. ती भारतात लवकरच लॉन्च करण्याची योजना आहे. BMW च्या विद्यमान S 1000 XR वर आधारित ही बाईक असणार आहे. पण बीएमडब्ल्यूने एम सेगमेंटमध्ये त्याचा समावेश केला आहे. यामध्ये तुम्हाला पॉवरफुल इंजिन, कार्बन … Read more