BMW 5 Series New Car: BMW ने लाँच केली सेडान कार, जाणून घ्या किंमत
BMW 5 Series New Car: जर्मनीची (Germany) आघाडीची कार निर्माता कंपनी BMW ने गुरुवारी आपल्या 5 सीरीज (5 Series) सेडान कारचे (sedan car) नवे व्हर्जन भारतात लाँच (India) केले आहे . दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 67.5 लाख रुपये असेल. मेड इन इंडिया 5 सीरीज BMW 5 530 सीरीज IM स्पोर्ट मॉडेल म्हणून पेट्रोल ट्रिम पर्यायात … Read more