दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आता दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार, कस असणार वेळापत्रक ?

CBSE Board 10th Exam

CBSE Board 10th Exam : सीबीएसस बोर्डाच्या उन्हाळी सुट्ट्या नऊ जून रोजी समाप्त झाल्यात आणि त्यानंतर शाळा सुरू झालीये. तर, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून पासून सुरू झाल्या आहेत. असे असताना यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये दहावीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी … Read more