दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, निकालाबाबत मोठी अपडेट समोर!

SSC Result 2025 | दहावीचा (SSC) निकाल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा! 2025 साली मार्चमध्ये संपलेल्या परीक्षेनंतर आता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष फक्त एका गोष्टीवर आहे, ते म्हणजे दहावीचा निकाल कधी लागणार? कधी लागणार निकाल? मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षीचा SSC निकाल 15 मेपूर्वी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. ही माहिती अजून अधिकृत नाही, … Read more