boAt Airdopes 141 : boAt ने आणले प्रीमियम फीचर्स असणारे इयरबड, किंमतही आहे बजेटमध्ये

boAt Airdopes 141

boAt Airdopes 141 : भारतीय बाजारात boAt चा चांगलाच दबदबा आहे. कंपनी सतत आपले नवीन इयरबड लाँच करत असते. ज्याला ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. शिवाय ग्राहकांना सतत या इयरबडवर चांगली ऑफर देखील मिळत असते. ज्यामुळे पैशांची बचत होते. अशातच आता कंपनीने आपले boAt Airdopes 141 इयरबड बाजारात आणले आहे. ज्याची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे. … Read more