boAt Smartwatch : कमी किमतीत शानदार फीचर्स! boAt ने लाँच केली 3 नवीन स्मार्टवॉच, पहा

boAt Smartwatch

boAt Smartwatch : boAt ने भारतात 3 नवीन स्मार्टवॉच लाँच केली केली आहे. हे तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. यात boAt Wave Astra, Primea Celestial आणि Wave Convex यांचा समावेश आहे. तुम्हाला यात धमाकेदार फीचर्स मिळतील. जाणून घ्या boAt स्मार्टवॉचच्या किमती तुम्ही आता कंपनीचे boAt Wave Astra, Primea Celestial आणि Wave Convex अनुक्रमे 1,799 … Read more