boAt Storm Plus Smartwatch : उद्यापासून खरेदी करता येईल ‘हे’ स्मार्टवॉच; स्वस्तात मिळतील भन्नाट फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स
boAt Storm Plus Smartwatch : सध्या स्मार्टवॉचची क्रेझ निर्माण झाली आहे. जवळपास प्रत्येकाच्या हातात तुम्हाला स्मार्टवॉच पाहायला मिळेल. त्यामुळे मार्केटची गरज पाहता अनेक स्मार्टवॉच कंपन्या आपले जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टवॉच लाँच करू लागल्या आहेत. सर्वात आघडीची स्मार्टवॉच निर्माता कंपनी boAt ने देखील आपले नवीन स्मार्टवॉच Storm Plus Smartwatch आणले आहे. जे तुम्हाला कमीत कमी किमतीत … Read more