boAt Wave Sigma : स्वस्तात मस्त! ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह भन्नाट स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
boAt Wave Sigma : सर्वात लोकप्रिय टेक्नोलॉजी कंपनी boAt ने आपले स्मार्टवॉच boAt Wave Sigma लाँच केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टवॉचमध्ये हेल्थ मॉनिटरिंग फीचर्ससोबत खूप सारे आकर्षक फीचर देण्यात आली आहेत. किमतीचा विचार केला तर या स्मार्टवॉचची किंमत 1300 रुपयांपेक्षा कमी आहे. ब्लूटूथ कॉलिंगसह हे एक कंपनीचे सर्वात स्वस्त स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचला … Read more