boAt Wave Style : मस्तच! अवघ्या 999 रुपयांमध्ये खरेदी करा 5590 रुपये किमतीचे boAt स्मार्टवॉच

boAt Wave Style

boAt Wave Style : भारतीय बाजारात boAt चे अनेक स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वी बाजारात आपले boAt Wave Style हे स्मार्टवॉच लाँच केले होते. ज्याची किंमत 5590 रुपये इतकी आहे. जे तुम्ही अवघ्या 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. मोठ्या HD डिस्प्लेशिवाय, boAt Wave Style स्मार्टवॉचमध्ये DIY वॉच फेस स्टुडिओ देण्यात आला आहे, ज्याद्वारे वापरकर्त्यांना … Read more