बँक ऑफ इंडियाच्या 400 दिवसांच्या एफडी मध्ये 4 लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार? वाचा सविस्तर
BOI FD Scheme : प्रत्येक जण आपल्याकडील जमापुंजी सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो. तुमचाही असाच विचार असेल आणि तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण देशातील एका बड्या सरकारी बँकेच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. आज आपण बँक ऑफ इंडिया च्या फिक्स … Read more