Happy Birthday Shah Rukh Khan: शाहरुख खान वापरतात इतका महागडा फोन, किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का; जाणून घ्या खासियत

Happy Birthday Shah Rukh Khan: आज शाहरुख खानचा वाढदिवस आहे. शाहरुख खान करोडो हृदयांवर राज्य करतात आणि त्यामुळे त्यांना बॉलिवूडचा बादशाह मानले जाते. देशातच नाही तर परदेशातही त्यांची शैली आणि अभिनय अनेकांना आवडतो. पण, तुम्हाला त्याच्या स्मार्टफोनबद्दल माहिती आहे का? सोप्या भाषेत सांगायचे तर, शाहरुख खान हे कोणता स्मार्टफोन वापरतात हे तुम्हाला माहिती आहे का? … Read more

Tanushree Datta : बॉलिवूड स्टार्सबद्दल केला तनुश्री दत्ताने धक्कादायक दावा, ‘त्या’ पोस्टने उडाली खळबळ

Tanushree Datta : बॉलीवुड अभिनेत्री तनुश्री दत्ता सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रिय(Active) असते. परंतु मागील काही दिवसांपासून ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने बॉलिवूड स्टार्सबद्दल (Bollywood stars) धक्कादायक दावा केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तनुश्री दत्ता ने पोस्ट शेअर केली अभिनेत्रीने अलीकडेच … Read more