Boult FX Charge: बोल्टचे नवे नेकबँड इयरफोन भारतात लाँच, एका चार्जवर चालतील 32 तास, जाणून घ्या किंमत…..

Boult FX Charge: मोबाईल अॅक्सेसरीज (mobile accessories) आणि इअरबड्स बनवणाऱ्या बोल्ट ऑडियोने (bolt audio) भारतात आपले नवीन नेकबँड इयरफोन (neckband earphones) सादर केले आहेत. कंपनीने याला बोल्ट एफएक्स चार्ज (bolt fx charge) असे नाव दिले आहे. या इयरफोन्समध्ये सुपरफास्ट चार्जिंगशिवाय इतरही अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की, त्याची बॅटरी 32 तासांपर्यंत चालते. … Read more