Big Stock : मोठा धमाका! हा शेअर 5 दिवसात 2200 रुपयांनी वाढला, गुंतवणूकदारांची 1 लाखांवर 36 लाखांची कमाई

Big Stock : बजाज फिनसर्व्हचे (Bajaj Finserv) समभाग जोरदार त्रैमासिक निकाल, बोनस इश्यू (Bonus Issue) आणि शेअर्सचे विभाजन यांच्या घोषणेने झपाट्याने वाढले आहेत. गेल्या 2 दिवसात कंपनीचे शेअर्स 1500 रुपयांहून अधिक वर गेले आहेत. त्याच वेळी, बजाज फिनसर्व्हचे शेअर्स गेल्या 5 दिवसांत 2280 रुपयांनी वधारले आहेत. बजाज फिनसर्व्ह 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स ऑफर (Bonus … Read more