बॉर्डर 2 सिनेमासाठी सनी देओलने घेतलीये ‘इतकी’ फी , पाहून डोळे पांढरे कराल

Border 2

Border 2 : सनी देओल असा अभिनेता आहे की ज्याने 90 च्या दशकात हॉलिवूड वर राज्य केले. त्याचे असंख्य चाहते आहेत. परंतु इतकी दशके मध्ये जाऊनही व अनेक नवीन अभिनेते इंडस्ट्रीमध्ये असूनही सनी देओल प्रचंड फेमस आहे. त्याचीच क्रेझ अजूनही कमी झाली नाही. नुकताच येऊन गेलेला गदर 2 ने तर प्रचंड यश कमावले. त्याच्या यशानंतर … Read more