सीमेवर तैनात बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स ( BSF ) च्या जवानांना किती पगार मिळतो ?
Border Security Force Jawan Payment : भारतीय सैन्यात जाऊन देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची भावना अनेकांच्या मनात असते. यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने तरुण उमेदवार सैन्य भरतीसाठी मैदानात उतरत असतात. पण, तुम्हालाही सैन्यात भरती व्हायचे आहे का ? विशेषता ज्यांना बीएसएफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये जायचे असेल त्यांच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. बीएसएफ हे भारतातील … Read more