Trending News Today : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यादरम्यान बसले जेसीबीवर, गुजरातमधील त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
Trending News Today : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी गुरुवारी त्यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात असे काही केले की, अचानक या घटनेचे फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) फिरू लागले. वास्तविक जॉन्सन गुरुवारी गुजरात (Gujrat) दौऱ्यावर होते. हलोल GIDC पंचमहाल येथील नवीन जेसीबी (JCB) कारखान्याला भेट देत असताना ब्रिटीश … Read more