Ajab Gajab News : ‘या’ देशात चक्क मूले जन्माला येताच एक वर्षाची, तर महिनाभरात २ वर्षाची होतात, नक्की काय आहे प्रकार जाणून घ्या

Ajab Gajab News : प्रत्येक देशाचे स्वतःचे एक वेगळे गणित असते, परंतु जन्मांनंतर मुलांची (children) वयाची गणना (Calculation) वर्षात करणे हा अजब प्रकार दक्षिण कोरिया (South Korea) या देशामध्ये आहे. जगभरात कोरियन लोक त्यांच्या सौंदर्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी ओळखले जातात. आम्ही तुम्हाला सांगतो की कोरियन लोकांप्रमाणे इतर लोक देखील चमकदार त्वचा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब … Read more