Boult Crown R : स्वस्त आणि मस्त प्रीमियम स्मार्टवॉच खरेदी करायचंय? तुमच्यासाठी ‘हा’ आहे उत्तम पर्याय, जाणून घ्या ऑफर
Boult Crown R : नवीन स्मार्टवॉच खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. तुम्ही आता कमी किमतीत प्रीमियम स्मार्टवॉच खरेदी करू शकता. यात शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन देण्यात आली आहेत. तुम्ही आता Boult Crown R हे प्रीमियम स्मार्टवॉच 2,499 रुपये आणि Drift 2 हे प्रीमियम स्मार्टवॉच 1,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. … Read more