BPL Ration Card New List : अखेर जाहीर झाली नवीन बीपीएल रेशन कार्ड यादी, अशाप्रकारे तपासा तुमचे नाव

BPL Ration Card New List : केंद्र आणि राज्य सरकारकडून गरजू लोकांना अतिशय कमी किमतीत धान्य पुरवले जाते. इतकेच नाही तर लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांना स्वतंत्र शिधापत्रिकाही देण्यात येतात. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत BPL रेशन कार्ड जारी केले आहेत. या रेशन कार्डवर प्रत्येक महिन्याला एका कुटुंबाला 10 ते 20 किलो धान्य देण्यात येते. रेशन कार्डवरील … Read more