Brahma Muhurat: सावधान.. पहाटे 4 वाजता चुकूनही करू नका ‘हे’ काम; नाहीतर होणार धनहानी, वाचा सविस्तर

Brahma Muhurat

Brahma Muhurat:  तुम्हाला हे माहिती असेच कि धार्मिक मान्यतांनुसार सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टी करणे निषिद्ध आहे. यामुळे धार्मिक मान्यतांनुसार ब्रह्म मुहूर्तामध्ये सकाळी अनेक गोष्टी करणे टाळले पाहिजे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि ब्रह्म मुहूर्त पहाटे 4 ते 5:30 पर्यंत असतो आणि हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. यावेळी देवाची उपासना केल्याने शुभ फळ मिळते . ब्रह्म मुहूर्तावर … Read more