Breast implant: बाबो ..! ब्रेस्टमध्ये सिलिकॉन काढण्यासाठी महिलेने खर्च केले तब्बल 23 लाख अन् आता घडलं असं काही ..

Breast implant A woman spent 23 lakhs to remove silicon in her breast

Breast implant:  एका महिलेने (woman) स्तनाची वाढ न झाल्यामुळे 2 वेळा ब्रेस्ट इम्प्लांट (breast implant) केले. यानंतर, जेव्हा तिला हेल्थ इश्यू येऊ लागले तेव्हा तिने इम्प्लांट काढण्यासाठी आणखी एक शस्त्रक्रिया (surgery) केली. या तीन शस्त्रक्रियांवर सुमारे 23 लाख रुपये खर्च झाले. आजच्या काळात जगभरात ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीचा ट्रेंड खूप वाढला आहे. ब्रेस्ट इम्प्लांटला वैद्यकीय भाषेत मॅमोप्लास्टी … Read more