Elon Musk यांनी ट्विटर खरेदीचा करार केला रद्द, आता कोर्टबाजी रंगणार
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा करार रद्द केला आहे. तसे त्यांनी पत्र कंपनीला पाठवले आहे. मस्क यांनी ट्विटरला ५४.२० बिलियन डॉलर्समध्ये खरेदीची ऑफर दिली होती. अखेर ४४ बिलियन डॉलर्समध्ये सौदा झाला होता. मात्र आता इलॉन मस्क यांनी ट्विटरवर असलेल्या फेक खात्यांच्या मुद्द्यांवरून हा करार रद्द केला आहे. यामुळे … Read more