Maruti Brezza EV : मारुती सुझुकीची लोकप्रिय SUV अवतरणार इलेक्ट्रिक अवतारात! सिंगल चार्जमध्ये धावणार 550 किमी

Maruti Brezza EV

Maruti Brezza EV : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक कंपन्यांकडून आणखी नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनेक इलेक्ट्रिक कारचा पर्याय उपलब्ध होत आहे. देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी मारुती सुझुकी कंपनीकडून अजूनही त्यांची एकही इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात … Read more