‘या’ शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल…१ लाखाचे झाले २५ लाख
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- गेल्या वर्षभरात मुंबई शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळाले. या कालावधीत एका मल्टिबॅगर स्टॉकमध्ये २,३३२.२ टक्के वाढ पाहायला मिळाली. ब्राईटकॉम कॉर्पच्या शेअरनं गुंतवणूकदारांना तब्बल २,३३२.२ टक्के इतका परतावा दिला. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी ब्राईटकॉम कॉर्प कंपनीच्या एका शेअरची किंमत ६.१७ रुपये होती. सोमवारी याच शेअरची किंमत १५०.१० रुपये … Read more