Ambani New Home: मुकेश अंबानींनी दुबईत खरेदी केल सर्वात महागडे घर, किंमत पाहून बसणार धक्का
Ambani New Home: भारताचे दिग्गज उद्योगपती (businessman) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दुबईत (Dubai) समुद्रकिनारी आलिशान बंगला खरेदी करण्यासाठी करार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी हे दुबईतील बीच साईड व्हिलाचे (Beach Side Villa) मिस्टी (misty) खरेदीदार आहेत. या व्हिलाची किंमत 80 मिलियन डॉलर (6,396,744,880 रुपये) असल्याचे सांगितले जात आहे. अंबानी हे शहरातील सर्वात मोठे … Read more