BRO Recruitment 2024: सीमा रस्ते संघटना अंतर्गत 466 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
BRO Recruitment 2024: सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 466 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे ऑफलाइन करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा. BRO Recruitment 2024 Details पदाचे नाव … Read more