Stock to Buy : गुंतवणूकदारांना संधी! पुढील तीन महिन्यांत हा शेअर घेणार मोठी उसळी, जाणार 675 रुपयांपर्यंत; तज्ज्ञ म्हणाले…

Share Market today

Stock to Buy : तुम्ही शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक (investment) करत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. कारण आज तुम्ही Aurobindo Pharma Ltd वर लक्ष ठेवू शकता. ब्रोकरेज कंपन्या (Brokerage Companies) या स्टॉकवर उत्साही आहेत आणि ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ज्ञांच्या मते (According to experts) येत्या काही दिवसांत हा साठा वाढेल. काही … Read more