Stocks to Buy : आज या 5 स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून कमवा भरपूर पैसे; मिळेल एवढा रिटर्न; वाचा यादी

Share Market today

Stocks to Buy : बुधवारी भारतीय शेअर बाजार (Indian stock market) घसरणीवर बंद झाले आहेत. दीर्घकालीन दृष्टीकोनातून, ब्रोकरेज हाऊसेसने (brokerage houses) कॉर्पोरेट वाढ आणि कंपन्यांच्या चांगल्या वाढीच्या दृष्टीकोनाच्या पार्श्वभूमीवर काही दर्जेदार स्टॉक्सवर खरेदी सल्ला दिला आहे. आम्ही येथे 5 स्टॉक्सवर (5 stocks) त्यांचे मत दिले आहे. यामध्ये, सध्याच्या किंमतीपासून 39 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा (refund) दिला … Read more