BSNL Recharge Plan : Jio-Airtel ला मोठा धक्का! BSNLने आणला ‘हा’ भन्नाट प्लॅन

BSNL Recharge Plan : BSNL (BSNL) ही सर्वात मोठी सरकारी टेलिकॉम कंपनी (Government Telecom Company) आहे. जर तुम्ही BSNL चे ग्राहक असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण BSNLने आपल्या ग्राहकांसाठी (BSNL customers) आणखी एक दमदार प्लॅन (BSNL Plan) लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला OTT (OTT) आणि गेमिंगचे फायदेही मिळणार आहेत. 30 दिवसांची वैधता … Read more