Komaki Venice Eco Electric Scooter : कोमाकीने लॉन्च केली बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत, फीचर्स जाणून घ्या

Komaki Venice Eco Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी कोमाकीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर कोमाकी व्हेनिस इको भारतात लॉन्च (Launch) केली आहे. ही हाय स्पीड (High speed) पण बजेट फ्रेंडली (Budget friendly) इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि त्याची किंमत (Price) 79,000 रुपये आहे. चला तर मग या बेस मॉडेल इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कोमाकी … Read more