Budh Dosha Upay: बुध दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी करा ‘हा’ उपाय ; मिळणार मोठा लाभ

Budh Dosha Upay:  ज्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह दोष असतो त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते हे तुम्हाला माहिती  असणार म्हणूनच  ज्योतिषशास्त्रात ग्रह दोष खूप महत्वाचे आहेत.  आम्ही तुम्हाला सांगतो बुध दोष अत्यंत या सर्वांमध्ये नकारात्मक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या  कुंडलीत बुध ग्रह उच्च स्थानावर नाही त्या व्यक्तीला बुद्ध दोषाचा सामना करावा लागतो.  या दोषामुळे … Read more