Budh Gochar 2023: 27 फेब्रुवारीपासून ‘या’ 4 राशींना मिळणार जबरदस्त लाभ ! होणार आर्थिक फायदा ; जाणून घ्या नेमकं कारण
Budh Gochar 2023: ज्योतिषशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार कुंभ राशीत बुधाचा प्रवेश अत्यंत शुभ असतो. आम्ही तुम्हाला सांगतो बुधाचा कुंभ राशीत प्रवेश झाल्याने सूर्य आणि बुध यांचा शुभ संयोग होऊन बुधादित्य योग निर्माण होणार आहे. तर शनि देखील या राशीत गोचर होणार आहे आणि ष नावाचा राजयोग बनवणार आहे. दुसरीकडे, शुक्र आणि गुरू मीन राशीत बसले आहेत. … Read more