Budh Gochar : मार्चच्या शेवटी ‘हा’ करणार मेष राशीत प्रवेश ! ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ ; मिळणार धनलाभसह मान-सन्मान
Budh Gochar : प्रत्येक ग्रह एका ठरविक वेळेनंतर आपली राशी बदलून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो यामुळे याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होतो. हा परिणाम काही राशींच्या लोकांवर शुभ तर काही राशींच्या लोकांवर अशुभ होतो. यातच आता ज्योतिषशास्त्रानुसार 31 मार्च रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे यामुळे याचा देखील परिणाम सर्व राशींच्या लोकांवर … Read more