Budh Rashi Parivartan : धनु राशीत बुध करणार एन्ट्री अन् ‘या’ लोकांचे नशीब चमकणार ; होणार मोठा फायदा
Budh Rashi Parivartan : ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची घटना म्हणजे ग्रहांचा उदय होय. यातच आता उद्यापासून म्हणजेच 13 जानेवारीपासून बुध उदय होत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बुधाला ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान देण्यात आले आहे. यामुळे13 जानेवारीपासून काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील. हे लक्षात घ्या कि बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक … Read more