Budh Vakri 2024 : बुध ग्रहाची उलची चाल ‘या’ लोकांवर करेल परिणाम; बघा तुमच्याही राशीचा यात समावेश आहे का?

Budh Vakri 2024

Budh Vakri 2024 : नऊ ग्रहांमध्ये बुध ग्रहाला विशेष महत्व आहे. बुध जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा पृथ्वीसह १२ राशींवरही परिणाम होतो, म्हणूनच बुधाच्या हालचालीला विशेष महत्व आहे. बुध हा वाणी, बुद्धिमत्ता, अभिव्यक्ती, शिक्षण यांचा कारक मानला जातो. बुधाच्या राशीबदलाचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव असा पडतो. अशातच 2 एप्रिल … Read more