Mercury Transit 2023 : ‘या’ 6 राशींवर असेल बुधाचा आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश !
Mercury Transit 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली आणि राजयोगाला खूप महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. याच क्रमाने ग्रहांचा राजकुमार बुध नोव्हेंबरमध्ये दोनदा भ्रमण करणार आहे. ज्याचा काही राशींना फायदा होणार आहे. व्यवसाय, बुद्धिमत्ता, विवेक आणि वाणीचा कारक बुध नोव्हेंबरच्या सुरुवातीला वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि नंतर … Read more