Budhaditya Rajyog 2023 : ‘या’ विशेष राजयोगाने चमकेल ‘या’ 5 राशींचे नशीब, प्रगतीची दाट शक्यता !
Budhaditya Rajyog 2023 : ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडतो. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा शुभ आणि अशुभ असे योग तयार होतात. या काळात काहींना सकारात्मक परिणाम जाणवतात तर काहींना नाकारात्मक परिणाम जाणवतात. ज्योतिष शास्त्रात योग आणि राजयोग यांना खूप महत्त्व दिले … Read more