Share Market News : बुलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 2 रुपयांवरून थेट 3000 उडी, 1 लाखांचे झाले 16 कोटी

Share Market News : आयशर मोटर्सच्या (Eicher Motors) समभागांनी गुंतवणूकदारांना (investors) घसघशीत परतावा (return) दिला आहे. आयशर मोटर्स ही बुलेट निर्माता कंपनी (Bullet Manufacturing Company) रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) मूळ कंपनी आहे. आयशर मोटर्सचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 2 रुपयांवरून 3000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. आयशर मोटर्सच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना 150,000 टक्क्यांहून अधिक परतावा … Read more