38 वर्षांपूर्वी Royal Enfield Bullet 350 ची किंमत किती होती ? 1986 मधील बुलेटचे बिल पाहून तुम्हीही चकित व्हाल, पहा….

Royal Enfield Bullet

Royal Enfield Bullet : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत आहेत. साहजिकच आगामी काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा राहणार आहे यात शंकाच नाही. सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात सेल होत आहेत. चेतक, ओला सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात सुद्धा या स्कूटरची … Read more