Gold Price Today : सोने- चांदी खरेदीदार, जरा थांबा ! आजचे दर पाहूनच खरेदीचा विचार करा
Gold Price Today : या व्यापार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. या घसरणीनंतर सोन्याला ५१२०० रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीचा दर ६२००० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. इतकेच नाही तर आजवरच्या उच्चांकावरून सोने ५००० रुपयांनी आणि चांदी १८००० रुपयांनी स्वस्त होत आहे. सोमवारी सोने २० रुपये प्रति दहा ग्रॅमने … Read more