Bhumi Pednekar : महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्याच्या मुलीने गाजवली हिंदी सिनेसृष्टी, वाचा सविस्तर

Bhumi Pednekar : बॉलिवूडच्या (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्रींपैकी भूमी पेडणेकर (Bumhi Pednekar) एक आहे. पहिल्याच सिनेमातून (Cinema) तिने प्रेक्षकांच्या (Audience) मनावर राज्य केले. अल्पावधीतच भूमीचा लाखो चाहता (Fans) वर्ग आहे. 18 जुलै 1989 रोजी मुंबईत (Mumbai) जन्मलेली भूमी आज तिचा 33 वा वाढदिवस (Bumhi Pednekar Birthday) साजरा करत आहे. वडील महाराष्ट्राचे गृहमंत्री होते भूमीचे वडील सतीश … Read more