EMI : तुम्हीही EMI ने त्रस्त आहात का? करा ‘हे’ काम, कमी होईल ओझे

EMI

EMI : अनेकजण EMI ने त्रस्त असतात. अनेक उपाय करूनही त्यांची EMI मधून सुटका होत नाही. जर तुम्हीही EMI ने त्रस्त असाल तर तुम्ही काही स्टेप्स फॉलो करू शकता. त्यामुळे तुमचे EMI चे ओझे झटक्यात कमी होईल. कसे ते पहा. दीर्घ मुदतीची परतफेड जर अशा प्रकारे कर्जाची परतफेड केली तर एकूण कर्जाची किंमत जास्त असेल. … Read more