मोठी बातमी ! आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून 65 बसेस सोडल्या जाणार, वाचा सविस्तर
Maharashtra News : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आषाढी एकादशी निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे. खर तर दरवर्षी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. यंदाही आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी … Read more