Gas Cylinder : काय सांगता ! 1500 रुपयांमध्ये वर्षभर चालणाऱ्या ‘या’ गॅसवर बनते संपूर्ण कुटुंबाचे जेवण

Gas Cylinder : दररोज वाढणाऱ्या या महागाईत गॅस सिलिंडरच्या किमती देखील आता गगनाला भिडू लागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडीअडचणीच्या सामना करावा लागत आहे. मात्र आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यामुळे आता तुमचे हजारो रुपये देखील वाचणार आहे. आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये गॅस स्टोव्हचा एक नवीन प्रकार सांगणार आहोत. तुमच्या माहितीसाठी … Read more