Stocks to buy : या 3 स्टॉकमधून गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी, मिळेल 33% पर्यंत रिटर्न; जाणून घ्या

Stocks to buy : या आठवड्यात शेअर बाजार (stock market) पुन्हा तेजीत परतला आहे. आज पुन्हा सेन्सेक्सने (Sensex) 60 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मिडकॅप आणि निफ्टी 50 सर्वकालीन उच्चांकापेक्षा 5 टक्के मागे आहेत. बाजारातील नवीनतम भावना लक्षात घेऊन, ICICI सिक्युरिटीजने या तीन समभागांमध्ये खरेदी (Buy in three shares) करण्याचा सल्ला दिला आहे. चला लक्ष्य किंमत … Read more