‘नाफेड’कडून कांदा खरेदी सुरु, शेतकऱ्यांना दिलासा शक्य
अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Krushi news :- कांद्याचे भाव कोसळ्याने अखेर ‘नाफेड’कडून (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd) कांदा खरेदी करण्यास सुरवात झाली आहे. यामुळे कांद्याचे घसरणारे दर सावरण्यास मदत होईल. राज्य सरकारने २ लाख २० हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी १ लाख, सत्तर हजार टन कांदा खरेदी … Read more