C-DAC Recruitment 2022 : प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट मॅनेजरसह ‘या’ रिक्त पदांसाठी लवकर करा अर्ज, सविस्तर माहिती घ्या

C-DAC Recruitment 2022 : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (Center for Development of Advanced Computing) ने प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता आणि इतर पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) आमंत्रित केले आहेत. पात्र उमेदवार 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत या रिक्त जागेसाठी अर्ज करू शकतात. एकूण 530 रिक्त पदे (Post) भरण्याचे या भरती मोहिमेचे … Read more