Citroen : लाँच होण्यापूर्वीच Citroen C3 च्या किंमतीबाबत मोठा खुलासा; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही एका क्लीकवर
Citroen : Citroen India ने तिची C5 Aircross SUV लाँच करून भारतात (India) पदार्पण केले, जी युरोपमधील (Europe) अतिशय लोकप्रिय कार आहे. आता Citroen India वेगळ्या सेगमेंटमध्ये आणि वेगळ्या किमतीच्या सेगमेंटमध्ये वेगळ्या रणनीतीसह प्रयोग करत आहे. फ्रेंच ऑटोमेकरची नवीन कार Citroen C3 आहे, जी तिची किंमत कमी करण्यासाठी स्थानिकीकरणावर जास्त जोर देईल.आता लॉन्च होण्यापूर्वी, नवीन Citroen … Read more