भारतात लवकरच सुरू होणार रोपवे केबल बसेस ! पहिल्यांदा ‘या’ शहरात सुरू होणार केबल बस, मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
Cable Bus : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी भारतातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. गडकरी यांनी देशात प्रदूषणमुक्त वाहतूक वाढवण्यासाठी आणि जीवाश्म इंधनावरचा अवलंब कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पाच वर्षांत जैवइंधनाचा वापर 50% पर्यंत नेण्याचा संकल्प … Read more