Call Recording Apps बंद झाले ! पण Samsung, Redmi, Vivo आणि इतर स्मार्टफोनमध्ये असे रेकॉर्ड करा…
Google Call Recorder Apps Ban : Google ने कालपासून म्हणजेच 11 मे पासून कॉल रेकॉर्डिंगसह सर्व Android अॅप्सवर बंदी घातली आहे. यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.कंपनीने सांगितले की, कॉल रेकॉर्डिंग असलेले अॅप्स अॅक्सेसिबिलिटी API वापरतात. त्यातून त्यांना अनेक प्रकारच्या परवानग्या मिळतात. अनेक डेवलपर्स याचा चुकीचा फायदाही घेतात. परंतु, कॉल रेकॉर्डिंगसह अँड्रॉइड … Read more